चोपडा शहरात गजानन नगर आहे. या गजानन नगरात सुरेश जगदीश बारेला वय २३ या तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालय चोपडा या ठिकाणी आणण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला माहीत घोषित केले तेव्हा याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.