अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक असलेले सोयाबीन अति पावसामुळे आलेल्या रोगामुळे उध्वस्त झालेले आहे त्यामुळे शासनाने नुकसान ग्रस्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना विशेष आर्थिक पॅकेज देण्याची जोरदार मागणी आज २ सप्टेंबर मंगळवार रोजी दुपारी अडीच वाजता जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांनी केली..सततचा पाऊस व अतिवृष्टी यामुळे अचानक पणे आलेल्या सोयाबीन पिकावरील रोगामुळे अमरावती जिल्ह्यातील लाखो हेक्टर सोयाबीन संकटात..हवालदिलझालेल्या सोयाबीन उत्पादक...