Download Now Banner

This browser does not support the video element.

भडगाव: कोठलीत प्रथमच भरला बाजार, दर मंगळवारी भरेल बाजार सरपंचांनी व्यापारी, विक्रेते व खरीदरांना केले असे आवाहन,

Bhadgaon, Jalgaon | Sep 9, 2025
कोठली तालुका भडगाव येथे आज दिनांक 9 सप्टेंबर मंगळवार रोजी दुपारी 3 ते 6 या वेळेत कोठली ग्रामपंचायत मार्फत प्रथमच आठवडे बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजीपाला, घरगुती वस्तू, पाणीपुरी व इतर छोटे मोठे व्यावसायिक यांच्यासह स्थानिक व बाहेरील सुमारे 15 व्यापाऱ्यांनी आपली दुकाने थाटली होती. पहिल्याच दिवशी ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी बाहेरील व्यापाऱ्यांनी, भाजीपाला विक्रेत्यानी जास्तीत जास्त संख्येने दर मंगळवारी आपली दुकाने थाटावीत व पंचक्रोशीतील खरेदी दारांनी या
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us