आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रातील देवरी व सालेकसा तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची योग्य सोय नसल्याने त्यांना सिंचनाकरिता आपल्या मृदा आणि जलसंधारण मंत्रालयाकडून साठवणूक बंधारा मंजूर करून निधी उपलब्ध करून देण्याची निवेदनातून मागणी माजी आमदार सहेसराम कोरोटे यांनी राज्याचे मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्याशी मुंबई मंत्रालयात भेट घेऊन केली आहे