Download Now Banner

This browser does not support the video element.

रिसोड: खडकी सदार येथे ट्रांसफार्म व पोल पडून शेती पिकाचे नुकसान

Risod, Washim | Sep 1, 2025
दिनांक 31 ऑगस्ट रोजी संध्याकाळच्या दरम्यान रिसोड तालुक्यातील खडकी सदार येथे शेतामध्ये ट्रान्सफॉर्म व पोल पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशी माहिती खडकीसदार येथील शेतकरी शंकर मारुती सदार यांनी दिनांक एक सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता दिली आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us