Download Now Banner

This browser does not support the video element.

करवीर: सरनाईक कॉलनी येथील बंद बंगल्याचे कुलूप तोडून घरफोडी करणाऱ्या टोळीस कणेरीवाडी येथून अटक ; 3 लाख 13 हजार रु मुद्देमाल जप्त

Karvir, Kolhapur | Sep 12, 2025
सरनाईक कॉलनी येथील बंद बंगल्याचे कुलूप तोडून घरफोडी चोरी करणाऱ्या टोळीस कणेरीवाडी येथून अटक करून त्यांच्याकडून एकूण 3 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी आज पोलीस अधीक्षक कार्यालयातून प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us