Download Now Banner

This browser does not support the video element.

मोहोळ: मोहोळ नगरपरिषद व ठेकेदारांविरोधात माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण

Mohol, Solapur | Sep 9, 2025
मोहोळ शहरातील निकृष्ट दर्जाचे भुयारी गटारीचे काम, खड्ड्यांनी भरलेले रस्ते, पावसाळ्यातील पाणी तुंबणे, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष यामुळे आज मंगळवार दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी अकरा वाजता मोहन नगर परिषदेसमोर माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने मोहोळ नगरपरिषद व ठेकेदारांविरोधात आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. नगरपरिषद कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us