आधार नोंदणी सेवा केंद्रांकरीता जिल्ह्यात रिक्त असलेल्या 18 महसूल मंडळ क्षेत्रांची यादी, अर्जाचा नमुना, जिल्ह्याची वेबसाईट www.chanda.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तरी इच्छुक ‘आपले सरकार सेवा’ केंद्रचालकांनी 18 सप्टेंबर 2025 पर्यंत (सकाळी 11 ते सायं.5) जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथील सेतू शाखेत विहीत नमुन्यात अर्ज सादर करावा, असे आज दि.8 सप्टेंबर ला 5 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.