सरकारी दवाखाना विष्णुपुरी नांदेड येथे दि १९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास यातील मयत नामे तुळशीराम ज्ञानेश्वर वडगावे वय ११ वर्षे यास यातील आरोपी १) राहुल सोनटक्के २) सुरज ढवळे यांनी संगणमत करून यातील फिर्यादीचे मयत मुलास ताप व उलट्या होऊन त्रास होत असल्याने दवाखान्यात उपचार कामी दाखल करण्यास हलगर्जीपणा केल्याने मयताचे मरणास कारणीभूत झाले. याप्रकरणी फिर्यादी ज्ञानेश्वर वडगावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज सायंकाळी भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असुन पुढील तपास सु