मूल शहरातील सुनील गेडाम वय 60 वर्ष हे काल अक्कापूर येथून रान संपन्न हॉटेलमधून जेवण करून येत असताना रहस्यमय रीत्या गायब झाल्याची तक्रार कुटुंबियांनी पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती पोलिसांनी तपास चालू केला होता आज दुपारच्या सुमारास सुनील गेडाम यांचा मृतदेह आक्कापुर एमआयडीसी टेकडी परिसरात पाण्यात आढळून आला आहे