अकोल्यात मे 2023 च्या दंगलीवरून सर्वोच्च न्यायालयाचे अकोला पोलिसांवर गंभीर ताशेरे. अकोला पोलिसांनी योग्य तपास न केल्याचा ठपका. पोलिसांनी जात धर्माच्या पलीकडे जाऊन तपास करणे आवश्यक असल्याचं न्यायालयाचे मत. जखमी मोहम्मद अफजल मोहम्मद शरीफ यांच्या तक्रारीवरून तात्काळ दाखल करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे पोलिसांना आदेश. याच संदर्भात एडवोकेट इनामदार यांनी ही माहिती दिली आहे.