Download Now Banner

This browser does not support the video element.

वर्धा: आर्वी नाक्यावर वाहतूक कोंडी : भरपावसात वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिस तैनात

Wardha, Wardha | Sep 1, 2025
दिनांक 1 सप्टेंबर रोजी रात्री 8 ते 10 वाजताच्या सुमारास आर्वी नाका चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दिसून आली,शहरात अनेक ठिकाणी महालक्ष्मी कार्यक्रम असल्याने चारचाकी व दुचाकी वाहनांच्या रांगच रांग लागलेल्या दिसून आल्या,वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी भर पावसात वाहतूक सुरळीत करतांना दिसून आले,आर्वी नाका चौक परिसरात शिवाजी चौक,धुनिवाले चौक,म्हाडा कॉलनी व पावडे चौकाकडून वाहने आर्वी नाक्यावर येत असल्याने व सर्वत्र महालक्ष्मी कार्यक्रम असल्याने एकएक वाहतूक वाढले असल्याचे चित्र यावेळी दिसून
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us