खून ? मालेगाव तालुक्यातील पाडळदे येथे १५ वर्षीय मुलाचा खून ? संतप्त गावकरींचा पोलिस स्टेशन वर मोर्चा... Anc: मालेगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत काल दिनांक 12.9.2025 रोजी संध्याकाळी 6 वाजेच्या दरम्यान कल्पना माळी राहणार पाडळदे यांच्या पंधरा वर्षाच्या मुलगा समाधान बळीराम माळी याला संशयित आरोपी सोमनाथ हिरामण झिंजर राहणार पाडळदे हा शेतात बैलांना चारा टाकण्यासाठी घेऊन गेला त्यानंतर सदर मुलगा हा मिळून आला नाही.