घरामध्ये प्रतिबंधित गुटखा साठवणाऱ्या एका इसमास पोलिसांनी फाटकपुरा येथे २२ ऑगस्ट रोजी रात्री १२.३ वाजे दरम्यान पकडले तर एक महिला फरार झाली असून इसमाच्या ताब्यातून पोलिसांनी २ लाख २१ हजार ४८ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा पथक बुलढाणाच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे फाटकपुरा येथे घरामध्ये प्रतिबंधित गुटखा साठवणाऱ्या मोहम्मद साबीर अब्दुल कादर रा.फाटकपुरा याला ताब्यात घेतले असून त्याच्या ताब्यातून पोलिसांनी २ लाख २१ हजार ४८ रुपयाचा मुद्देमाल जप्त.