साकळी या गावात हनुमान पेठ आहे. या हनुमान पेठ भागातील रहिवाशी विवेक मराठे वय ३३ या तरुणाला गणेश विसर्जन साठी आलेल्या वाजंत्री वाजवणाऱ्यांसोबत वाद घालू नको अशा बोलण्याच्या कारणावरून प्रवीण महाजन, दर्शन महाजन, युवराज महाजन, गोलू कोळी, भूषण ठाकूर व गोविंदा महाजन या सहा जणांनी मारहाण केली. तेव्हा याप्रकरणी यावर पोलीस ठाण्यात सहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.