Install App
adagaleamol
This browser does not support the video element.
हवेली: पुणे सोलापूर महामार्गावर कदम वाकवस्ती येथे एसटी बस चालक व टेम्पो चालकामध्ये कट मारल्याच्या वादातून झटापट
Haveli, Pune | Aug 22, 2025
पुणे सोलापूर महामार्गावर कदमवाक वस्ती ग्रामपंचायत हद्दीत हनुमान मंदिरासमोर सदर घटना घडली आहे. कट मारल्याच्या वादातून टेम्पो चालक व एसटी बस चालक यांच्यामध्ये ही झटपट झाली. यावेळी महामार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोणी निर्माण झाली होती.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!