दराने गावात शेताच्या वादातून एकाला मारहाण. सागर जामसिंग गिरासे वय 32 वर्ष राहणार दराने यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गावातीलच आरोपी फिर्यादी व त्याची आई हे दोघं गावातीलच आरोपी यांच्या शेतातून त्यांना शेताकडे जावे लागते. या वादातून आरोपी यांनी त्यांना वाईट वाईट शिवीगाळ करत हातातील फायटरने माझ्या आईच्या उद्या डोळ्याजवळ मारून गंभीर दुखापत केली व तसेच आम्हाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला.