शिंदखेडा शहरातील बंगला भिलाटी येथून बत्तीस वर्षे तरुण बेपत्ता. अजय काळू बिल वय 32 वर्ष राहणार बंगला भिलाटी सदर तरुण हा घरात कोणाला काही एकना सांगतो कुठेतरी निघून गेला, त्यानंतर त्याचा परिसरात तसे नातेवाईकांकडे शोध घेतला असता तेथे देखील तो मिळून आला नाही. म्हणून सदर 32 वर्षे तरुणांच्या घरच्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिंदेकडा पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली.