निजामपूर येथे एका शेतकऱ्याच्या शेतातून दुचाकीस्वार चोरट्यांनी २७ हजार रुपयांहून अधिक किमतीची सौर ऊर्जा पंपाची तांब्याची तार चोरी केली आहे. या प्रकरणी दोघा संशयित आरोपींविरोधात निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भामेर येथील ४० वर्षीय शेतकरी हे शेतात कांद्याला पाणी देण्यासाठी गेले. त्यावेळी मोटारी आणि दोन सौर ऊर्जा पंपांच्या प्लेटखालची तांब्याची तार चोरीला गेल्याचे लक्षात आले. सदरची घटना