आंदोलन करणे हा त्यांचा अधिकार आहे जरंग पाटील यांच्याकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि आम्ही त्यांच्याशी बोललो ही नाही सरकारी समिती आपले काम करत आहे शिंदे समितीचा अहवाल आल्यानंतर आरक्षणाचा प्रश्न सोडवला जाईल असे प्रतिपादन मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे