चंद्रपूर शहरातील आवटा वार्डात अति मुसळधार पावसामुळे जवळपास 250 नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील साहित्याची लाखो रुपयाची नुकसान झाली. या घटनेची माहिती मिळतात चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांनी जाऊन प्रत्यक्ष घरांची पाहणी केली व नुकसान भरपाई देण्याची आश्वासन दिले.