महिलांच्या आरोग्य निरोगी व सुदृढ असेल तर संपूर्ण समाज व देश निरोगी बनतो.या संकल्पनेतून मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील स्वस्थ नारी सशक्त परिवार या अभियान जिल्ह्यात व्यापकपणे राबविण्यात साठी जिल्हा आरोग्य विभाग परभणी येथे स्वातंत्र्यदिनीSNSP विविध आयईसी मधून केली जात आहे जनजागृती.