भाजपा नेते पाशा पटेल यांनी धाराशिव दौऱ्यात असताना शेतकऱ्यांनी आता नुकसानीची नुकसानीची सवय लावून घ्यावी अस विधान केल होत.सरकार नुकसान भरपाई देवु शकत नाही केवळ मदत करु शकते अस पटेल म्हणाले होते दरम्यान यावरून कॉग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी पटेल यांच्यावर हल्लाबोल केला आहे धाराशिव मधील समर्थनगर भागात ते दि.23 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता ते बोलत होते.