खासदार बळवंत वानखडे सह माजी मंत्री यशोमती ठाकूर यांची दिवसा तालुक्यासह इतर ठिकाणी अतिवृष्टी नुकसानीची पाहणी शेतात जाऊन बांधावर केली असून या संदर्भात मोठ्या प्रमाणात शेतकर्याचे नुकसान झाले आहे यात दिवसात तालुक्यातील अनेक गावात नुकसान झाले असून या संदर्भात खासदार यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे व यावेळी पाहणी केली आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी अनेक दादा संदर्भात माहिती देण्यात आली