Download Now Banner

This browser does not support the video element.

भंडारा: पोलीस स्टेशन अड्याळ येथे गणरायाला ढोल ताशांच्या गजरात दिला निरोप

Bhandara, Bhandara | Sep 1, 2025
भंडारा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन अड्याळ येथे दिनांक 27 ऑगस्ट रोजी गणरायाची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आलेली होती. व आज दिनांक 1 सप्टेंबर 2025 ला रात्री 8 वाजता ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत 6 व्या दिवशी गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. यावेळी अड्याळ पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी, अड्याळ पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले पोलीस पाटील, पत्रकार व नागरिक व महिला बहुसंख्येने गणेश विसर्जनाच्या वेळेस उपस्थित होते. सर्वांना अड्याळ पोलीस स्टेशनतर्फे जेवणाची सुद्धा व्यवस्था करण्य
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us