मोशी येथील मार्केट यार्डात चार होलसेल किराणा दुकानात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे. अर्जुनदास छगुमल, शांती ट्रेडींग तसेच इतर दोन दुकानातून ही चोरी झाली आहे. यामध्ये जेमिनी तेलाचे डबे, काजुबदाम ड्राय फुट असा २० लाखाचा माल चोरीला गेल्याची माहिती दुकानदारांनी दिली आहे.