पिंपळवाड म्हाळसा येथे खुशाल सुभाष मोरे वय २५ हा तरुण आपल्या घरी होता. या तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालय मेहुणबारे येथे आणण्यात आले. मेहुणबारे रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. तेव्हा याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात आकस्मात मुर्ती विषयी नोंद करण्यात आली आहे