Download Now Banner

This browser does not support the video element.

अकोला: अतिवृष्टी-पूरग्रस्तांना तातडीने मदत द्या; खासदार अनुप धोत्रे यांची मुख्यमंत्रींकडे मागणी

Akola, Akola | Sep 28, 2025
दि. २६ व २७ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे अकोला जिल्ह्यातील शेती, पिके, रस्ते व पुलांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार अनुप संजय धोत्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिनांक 28 सप्टेंबर रोजी पत्र पाठवून तातडीने सर्वेक्षण व पंचनामे करण्याची मागणी केली. धोत्रे यांनी पत्रात नमूद केले की, अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर, अकोला, मुर्तिजापूर, बार्शीटाकळी तालुक्यातील पिके पाण्याखाली गेली असून, नागरी वस्त्यांतील घरे व रस्तेही नुकसानग्रस्त झाले आहेत. शेतक
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us