Download Now Banner

This browser does not support the video element.

जळगाव: नारायण पार्क येथील श्री अपार्टमेंटमध्ये चोरीचा प्रकार उघड; लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबविले

Jalgaon, Jalgaon | Sep 7, 2025
जळगाव शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीची धामधूम सुरू असताना, नारायण पार्क येथील 'श्री अपार्टमेंट'मध्ये चोरट्यांनी बंद घर फोडून चोरी केल्याची धक्कादायक घटना ​शनिवारी, ६ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास समोर आई आहे. या प्रकरणी रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us