धुळे हिरे मेडिकल कॉलेज ओपीडी चढाव रस्त्यावर कारने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत दोघेजण जखमी झाल्याची घटना घडली आहे अशी माहिती 6 सप्टेंबर शनिवारी दुपारी एक वाजून 37 मिनिटांच्या दरम्यान शहर पोलीसांनी दिली आहे. शहरातील सुरत नागपूर बायपास चक्करबर्डी येथील हिरे मेडिकल कॉलेज ओपीडी चढाव रस्त्यावर 2 सप्टेंबर दुपारी दोन वाजेच्या दरम्यान इलेक्ट्रिक दुचाकीने जाणाऱ्या दोघे जणांना कार क्रं एम एच 12 सी डब्लु 2038 वरील चालकाने भरधाव वेगाने येत पाठिमागुन धडक दिली या अपघातात दोघे जण रस्त्यावर फेकल