शांत आणि संयमी साताऱ्यात कोयता गॅंगने महिलांमध्ये पसरविलेली दहशत, अवघ्या आठ दिवसात सातारा पोलिसांनी संपुष्टात आणली, कोयता गॅंगचा तपास करीत, सातारा शहर पोलिसांचे एक पथक पुण्यातील शिक्रापूर येथे पोहोचले, तेव्हा कोयता गॅंग मधील, लखन भोसले याचा सातारा पोलिसांनी एन्काऊंटर केला, या कोणत्या गॅंगमुळे साताऱ्यातील अनेक महिलांनी, मॉर्निंग वॉकला जाणे बंद केले होते, त्यामुळे या एन्काऊंटर मुळे महिलांनी सुटकेचा नि श्वास सोडला.