रेल्वेच्या धक्क्यात वृद्धाचा दुर्दैव मृत्यू झाल्याची घटना दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी चार वर्षात सुमारास पाच ोरा जवळ घडली आहे, पाचोरा शहरातील रेल्वे उड्डाणपूला जवळील रेल्वे किलोमीटर खंबा क्रमांक 371/4 दरग्या नजीक 79 धावत्या रेल्वेचा सुद्धा धक्का लागल्याने वृद्ध जागीच झाला असून मृत देह आढळून आला असता पाचोरा लोहमार्ग पोलीस आणि घटनास्थळी दहावीत पंचनामा करत होते आणला असून मृदा ची ओळख पटवण्याची काम सुरू आहे, वृद्धाचे अद्यापही ओळख पटली नाही.