जिल्हाकचेर्यासमोर सुरू असलेल्या एनएचएम कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला. गुरुवारी संघटनेचे पदाधिकारी आंदोलनस्थळी भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्या योग्य असल्याचे सांगितले. त्यांच्या मागण्या तातडीने मान्य न झाल्यास सफाई कामगारही आंदोलनात उतरून कामबंद करतील, असा इशारा संघटनेचे महामंत्री भातकुले यांनी दिनांक 21 ऑगस्ट रोजी दुपारी 5 वाजता दिला. त्यांनी सांगितले की, आरोग्य व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी एनएचएम कर्मचारी महत्वाचे आहेत आणि त्यांना न्या