वसमत औंढा राज्य महामार्गावरील भेंडेगाव रेल्वे गेट परिसरातील मोठमोठे खड्डे झाल्याने अनेक अपघात होत असल्याने मनसेचे वसमत तालुका अध्यक्ष काशिनाथ टोम्पे यांनी तात्काळ खड्डे बुजवण्याचे निवेदन देताच आज दिनांक 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास प्रशासनाच्या वतीने खड्डे बुजवण्याचे कामाला सुरुवात झाली आहे यामुळे परिसरातील नागरिकांनी मनसेच्यापदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार मानले