नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ग्राम शिरपूर येथे 31 ऑगस्टला सकाळी साडेआठ वाजता चे दरम्यान, वंदना आर्सल भोसले यांच्याकडे कामावर असणाऱ्या गडीमाणूस यांच्याशी सुरू असलेला वाद सोडण्याकरिता गेलेल्या वंदना भोसले यांना यातील आरोपी गजा सुलोचन भोसले यांनी त्याच्या हातातील काठीने मारहाण करून जखमी केले यामुळे त्यांच्या कमरेला मुका मार लागून या झटापटीत गळ्यातील अर्धा ग्रॅम चे मनी व डोरले कुठेतरी पडले असल्याने याबाबती वंदना आरसल भोसले यांनी 31 ऑगस्टला दुपारी तीन वाजून 56 मिनिटांनी....