नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गाने खाली फिट इंडिया मोहिमे अंतर्गत आजरोजी सकाळी पोलीस मुख्यालय नांदेड येथून तिरंगा चौक वजीराबाद चौक कला मंदिर शिवाजीनगर आयटीआय चौक श्रीनगर वर्कशॉप टी पॉइंट भाग्यनगर आनंदनगर वसंतराव नाईक टी पॉईंट अण्णाभाऊ साठे चौक चिखलवाडी महावीर चौक वजीराबाद ते पोलीस मुख्यालय या मार्गावर भव्य सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.