शहरातील नंदीपेठच्या राजासह विविध भागातील भव्यदिव्य गणेश मुर्तिंचा आगमन सोहळा सोमवारी वाजत गाजत पार पडला बुधवारपासून गणेशोत्सवास प्रारंभ होत आहे मात्र यावर्षी शहरातील विविध भागातील भव्य दिव्य गणेश मूर्तींचा आगमन सोहळा गणेशोत्सव आधीच सुरू झाला असून सोमवारी या गणेश आगमन सोहळ्यात मोठ्या प्रमाणावर विविध गणेश मंडळ कार्यकर्त्यांची गर्दी दिसली तर शहरातील नंदीपेठच्या राजाचे यावेळी गणेश भक्तांच्या जल्लोषात आगमन झाले,