शिंदखेडा तालुक्यातील देवी गावातून घरपोडी करत सोने चांदीचे दागिने लंपास. मनोज भटेसिंग गिरासे राहणार देवी यांनी दिलेल्या पिराजीत म्हटले आहे की आम्ही बाहेरगावी गेलेलो असताना अज्ञात चोरट्याने आमच्या घराचा संधीचा फायदा घेत घरातून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह एकूण दोन लाख 18 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. म्हणून सदर व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यान विरुद्ध शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल.