नुकतेच भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेले वैभव दादा पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलताना विट्याला भाजपने पदविस्तारन करताना ढळते माप दिल्याचे सांगितले यावेळी इथून पुढे सर्व विकासकामे ही सर्व भाजप कार्यकर्त्यांसह कोणतीही मतभेद न पाळता विकासाच्या दृष्टीने काम केले जाईल व त्याचा अजेंडा इथून पुढे तुम्हाला समजेलच तसेच आमदार गोपीचंद पडळकर हे आधीपासून भाजपमध्ये आहेत मी तर आता आलेलो आहे तरी सर्वांच्या सहकार्याने एकत्रित काम केले जाईल असे त्यांनी सांगितले