शहरातील तेलीपुरा परिसरात राहणाऱ्या महंमद नईम नामक युवकाने स्वतःच्या मोबाईलवर आपल्या मुलाचे स्टेटस ठेवून त्याच्या हातात पाकिस्तानचा झेंडा देऊन स्टेटस वायरल केल्याप्रकरणी अवधुतवाडी पोलिसांनी आरोपीला अटक केली. आणि त्याच्याकडून मोबाईल जप्त केला तसेच पंचनामा करून आरोप पत्र न्यायालयामध्ये दाखल केले असता न्यायालयाने आरोपीला न्यायालय कस्टडी दिली.