आज दिनांक 11 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता मोर्शी तहसील कार्यालयाच्या सभागृहात तहसीलदार यांचे उपस्थितीत रस्ता अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या ठिकाणी असलेल्या नियोजनाच्या अभावाने एकाही शेतकऱ्यांचा समझोता या ठिकाणी झाला नसून गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. न्यायाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांना परत जावे लागले असल्याचे दिसून आले