Phulambri, Chhatrapati Sambhajinagar | Aug 31, 2025
फुलंब्री तालुक्यातील आळंद येथे मराठा समाज बांधवांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. मुंबई येथे मराठा समाज बांधवांची दयनीय अवस्था करणाऱ्या सरकारच्या विरोधात सदरील आंदोलन करण्यात आले. बाजार पोलिसांनी चौक बंदोबस्त ठेवला होता.