Download Now Banner

This browser does not support the video element.

अकोट: पोपटखेड धरण 70 टक्के भरल्यामुळे दोन दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Akot, Akola | Jul 26, 2025
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले पोपटखेड धरण 70 टक्के भरल्यामुळे धरणाचे चारपैकी दोन दरवाजे 1 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरू असून नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ही माहिती दिनांक 26 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता विश्वसनीय सूत्रांच्या आधारे मिळाली असून यासंदर्भातील व्हिडिओ देखील प्राप्त झाला आहे. प्रशासनाकडून सतत पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता स्थानिक प्रशासनाच्या सूचना
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us