राज्य शासनाच्या प्राप्त सूचना तसेच आयुक्त मानसी आणि उपायुक्त खानसोळे यांच्या मार्गदर्शनानुसार व वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या नियोजनानुसार लातूर शहर महानगरपालिकेतील सर्व रहिवाशांचे आयुष्यमान कार्ड नोंदणी करण्याचे काम मोहीम स्तरावर आरोग्य विभागामार्फत चालू करण्यात आले आहे. ही मोहीम ८ सप्टेंबर पर्यंत चालणार आहे.