वसमत तालुक्यातील कुरुंदा पोस्टे अंतर्गत येत असलेल्या वाई गोरक्षनाथ येथे व पोळासणाच्या दुसऱ्या दिवशी मराठवाड्यातून बैलमालक बैलजोडी घेऊन दर्शनासाठी येतात त्यामुळे प्रशासनाने आज 22 ऑगस्टच्या रात्रीपासून महामार्गावरील बदल करण्यात आला .या कालावधीत नांदेड कडून औंढा मार्ग येणारी वाहने वसमत झिरो फाटा जवळा बाजारा मार्गे नागेशवाडी असापर्यायी मार्गाने संभाजीनगरकडे जातील तसेच छ.संभाजीनगर कडून नांदेडकडे जाणारी वाहतूक ही नागेशवाडी जवळाबाजार हट्टा झिरोफाटा मार्गे वसमत नांदेड कडे जातील .