आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी दुपारी बाराच्या दरम्यान सिडको इथे फेक व्हिडिओ पसरून ओबीसी समाजामध्ये फूट पाडण्याचा षडयंत्र ओबीसी नेते प्रा.लक्ष्मण हाके म्हणाले ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे व्हायरल एका व्हिडिओ वरून चांगलेच चर्चेत आले आहे. पण या व्हिडिओमधील आवाज माझं नसल्याचा दावा प्रा लक्ष्मण हाके यांनी केला आहे. फेक व्हिडिओ पसरून ओबीसी समाजामध्ये फूट पाडण्यासाठी दोन चार लोक षडयंत्र रचत असल्याचा आरोप हाके यांनी केला. ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्याशी सकाळी संवाद झाला आहे. लक्ष्मण हाके म्हणाले