Download Now Banner

This browser does not support the video element.

मोहाडी: टाकळी पुनर्वसन येथे जुगार अड्ड्यावर वरठी पोलिसांची धाड, ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Mohadi, Bhandara | Sep 5, 2025
वरठी पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या मौजा टाकळी पुनर्वसन येथे दि.3 सप्टेंबर रोज बुधवारला दुपारी 2 वा.च्या सुमारास वरठी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे जुगार अड्ड्यावर धाड घालून आरोपी श्रीकांत रामटेके, गणेश बोरकर, योगेश पवनकर, जयेंद्र देवगडे, चंद्रशेखर गजभिये यांना ताब्यात घेत आरोपींच्या ताब्यातील नगदी 1 हजार 500 रुपये, दोन मोटरसायकल व तीन मोबाईल असा एकूण 71 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध वरठी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us