Download Now Banner

This browser does not support the video element.

राधानगरी: चुये येथे वॉटर ए.टी.एम.प्रकल्पामुळे ग्रामस्थांसाठी मिळणार स्वच्छ पाणी गोकुळ दूध संघाचे चेअरमन नाविद मुश्रीफ

Radhanagari, Kolhapur | Sep 7, 2025
चुये येथे श्री राम सहकारी दूध व्यवसायिक संस्था यांच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या वॉटर ए.टी.एम.प्रकल्पाचे उद्घाटन गोकुळ दूध संघाचे चेअरमन नाविद मुश्रीफ यांच्या हस्ते आज रविवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता संपन्न झाले.या उपक्रमामुळे ग्रामस्थांना स्वच्छ व शुद्ध पाणी सहज मिळणार असून,गावाच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाची भर पडणार आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us