उद्यापासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सव आणि आगामी ईद ए मिलाद सणासाठी सांगली जिल्हा पोलीस दल सज्ज असून 1 अधीक्षक एक अप्पर पोलीस अधीक्षक पाच उपाधीक्षक 25 पोलीस निरीक्षक 151 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक तसेच 1920 पोलीस अंमलदार 900 होमगार्ड,एसआरपीएफ ची एक कंपनी स्ट्रायकिंग 14 तुकडी सांगली जिल्हा पोलीस दलाकडून जिल्हाभर तैनात करण्यात आल्या आहेत गणेशोत्सवाबरोबर ईद ए मिलाद चा सण सुद्धा जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात साजरा होणार आहे शिवाय सांगली मिरजेसह जिल्हाभर गणेशोत्सव मोठ्याप्रमाणात साजरा कर