जालना येथे 10 सप्टेंबर दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी आमदार बबनराव लोणीकर बोलत होते. पुढे बोलताना आमदार लोणीकर म्हणाले की, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे केवळ एक उपक्रम नसून गावोगाव विकासाची नवी चळवळ आहे. गावपातळीवर सुशासन आणणे, ग्रामपंचायतींना आर्थिक स्थैर्य देणे, जलसंध